‘ही’ मराठमोळी अभिनेत्री वयाच्या ६०व्या वर्षी अडकली लग्नबंधनात; चर्चेला उधाण

0
1
  • छोट्या आणि मोठ्या पडद्यावर लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये अडकली लग्नबंधनात
  • यांनी वयाच्या ६० व्या वर्षी २०११ मध्ये लग्न केलं
  • या लग्नाची आता पु्न्हा चर्चा होत आहे
  • प्रेमाला आणि लग्नाला वयाचं बंधन नसतं हे सुहासिनी यांनी दाखवून दिलं
  • सुहासिनी यांनी ६५ वर्षीय अतुल गुर्ते यांच्याशी लग्न केलं
  • अतुल हे फार्टिसल फिजिसिस्ट असून यांच हे दुसरं लग्न आहे