यंदा ‘या’ राज्याची दिवाळी फटाक्यांविनाच होणार साजरी 

0
17
  • मुख्यमंत्र्यांनी दिले फटाके विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश
  • राजस्थान सरकारने एक मोठा निर्णय घेतला
  • राजस्थानमध्ये फटक्यांची विक्री व फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली
  • करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व करोनाबाधितांच्या आरोग्यासाठी हा निर्णय घेतला
  • राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा निर्णय घेतला
  • यंदा फटाक्यांचा वापर न करता दिवाळी साजरी करण्याचे त्यांनी नागरिकांना आवाहन केले