यावर्षी गरबा दांडिया नाही; राज्य सरकारकडून नवरात्रौत्सवासाठी नियमावली जाहीर

0
4
  • राज्यसरकार ने दांडिया कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे
  • त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन गर्दी न करता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
  • नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसऱ्यासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर केली
  • सार्वजनिक नवरात्रौत्सवातील मूर्ती ४ फूटांपेक्षा तर घरगुती मूर्ती २ फूटांपेक्षा मोठी नसावी
  • या वर्षी देवीची मिरवणूक काढता येणार नाही
  • मंडपांमध्ये सॅनिटाझयरचा वापर करावा लागेल
  • दर्शन रांगांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा लागेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत

Leave a Reply