‘बिग बी’ च्या घरी यंदाची दिवाळी साधीच…

0
11
  • बिग बीच्या घरी आयोजित होणाऱ्या दिवाळी पार्टीबाबतही अनेकांनाच उत्सुकता असते
  • पण यंदा मात्र चित्र काहीसं वेगळं असणार आहे
  • ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि इतरही काही दिग्गज सेलिब्रिटींच्या निधनामुळं यंदा बिग बींच्या घरी दिवाशीचा उत्साह कमी असेल
  • डेली सोप क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूर हिनंही असाच निर्णय घेतला
  • त्यामुळं यंदाच्या वर्षी एकताकडेही दिवाळ सेलिब्रेशची रंगतच पाहायला मिळणार नाही