Home Entertainment टायगर श्रॉफ चे ‘लयभारी’ स्टंट, शेअर केला व्हिडिओ; फॅन्स करताय स्तुती…

टायगर श्रॉफ चे ‘लयभारी’ स्टंट, शेअर केला व्हिडिओ; फॅन्स करताय स्तुती…

0
टायगर श्रॉफ चे ‘लयभारी’ स्टंट, शेअर केला व्हिडिओ; फॅन्स करताय स्तुती…
  • अभिनेता टायगर श्रॉफ आपल्या स्टंट साठी खूप प्रसिद्ध आहे
  • त्याच्या फिटनेस टिप्स आणि ट्रिक्स साठी त्याचे फॅन्स खुओ आतुर असतात
  • नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे
  • ज्यामध्ये तो वेगळे स्टंट दाखवत आहे
  • हा व्हिडिओ शेअर करत तो म्हणाला ‘You know your rusty af when you nail your fav move only 1/4 times’
  • या व्हिडिओ वर फॅन्स अनेक कंमेंट करत आहेत
  • तसेच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे
  • या व्हिडिओ ला एका तासात ४ लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: