
टाइमपास फेम अभिनेता प्रथमेश परबने काही वेळापूर्वी एक फोटो शेअर केला असून यामध्ये रितिका शोत्री अन केतकी माटेगावकर ळी दिसून आल्या
- टाइमपास फेम अभिनेता प्रथमेश परबने काही वेळापूर्वी एक फोटो शेअर केला आहे
- यामध्ये त्याच्यासोबत रितीका शोत्री अन मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर दिसून आल्या
- दोघीही फोटो त्याच्याकडे बघत आहेत
- तसेच फोटो शेअर करत तो म्हणाला ‘अब क्या बोलू? बस फोटो ही देख लो’
- फॅन्स खुप प्रेमळ तसेच फनी कंमेंट करत आहेत