काश्मीरमध्ये आज ‘ब्लॅक डे’; १९४७ मध्ये पाकिस्तानच्या हिंचाराचा निषेध

0
14
  • 22 ऑक्टोबर 1947 रोजी पाकिस्तानी हल्लेखोरांनी जम्मू-काश्मीरमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केला होता
  • हल्लेखोरांनी काश्मिरी लोकांवर लूटमार व अत्याचार केले होते
  • आक्रमकांनी पुरुष आणि मुलांना ठार मारले आणि स्त्रियांना त्यांचे गुलाम बनवले होते
  • 22 ऑक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तान ने बारामूला वर कब्जा केक होता
  • त्यामुळे आजचा दिवस काळा दिवस म्हणून निषेध करण्यात आला