LIVE : भारताचे 225 धावांवर 3 गडी बाद; रोहीत शर्माचे शतक

0
42

भारताचे 106 धावांवर 3 गडी बाद

रोहित शर्माच्या 80 धावा तर अजिंक्य रहाणेच्या 5 धावा

भारताला पहिला धक्का; शुभमन गिल खातं न उघडताच बाद

चेन्नईमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरु आहे. दुसरी कसोटी आता चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळली जात आहे. भारताने टॉस जिंकला असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडने 227 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पहिल्या पराभवानंतर भारताने इंग्लंडला हरवण्यासाठी जोरदार सराव केला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातील भारताच्या खेळीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

credit – @bcci