आज तैवानचा राष्ट्रीय दिवस; भाजपा नेत्याने चिनी दूतावासा बाहेर लावले अभिनंदनाचे पोस्टर्स

0
5
  • ताईवान आज आपला राष्ट्रीय दिन साजरा करीत आहे
  • चिनी दूतावासाने भारतीय माध्यमांना या कार्यक्रमाला कव्हर न करण्याची धमकी दिली
  • तैवानच्या राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टर्स नवी दिल्लीतील चिनी दूतावासाच्या बाहेर लावले
  • हे पोस्टर्स भाजप नेते तजिंदर बग्गा यांनी लावले असल्याचे सांगितले जात आहे

Leave a Reply