ज्येष्ठ गायिका अलका याग्निक यांचा आज ५५वा वाढदिवस

0
27

हिंदी सिनेसृष्टीला अनेक सुपरहिट गाणी देणाऱ्या अलका याग्निक यांचा आज 55 वा वाढदिवस आहे. अलका याग्निक यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षीच संगीत क्षेत्रात पदार्पण करत आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

‘एक दो तीन’, ‘ऐ मेरे हमसफर’, ‘टीप टीप बरसा पानी’ अशा अनेक  सुपरहिट गाण्यांनी त्यांनी 90 वा दशक गाजवला आहे. ‘एक दोन तीन’ हे गाणं गाण्याची संधी त्यांना मिळाली आणि या गाण्यानं अलका आग्निक सुपरस्टार झाल्या. पुढे बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांध्ये गाणी गाण्याची संधी त्यांना मिळाली.