Home IPL IPL 2020: हैदराबादसाठी आजची शेवटची संधी; मुंबईचं आव्हान 

IPL 2020: हैदराबादसाठी आजची शेवटची संधी; मुंबईचं आव्हान 

0
IPL 2020: हैदराबादसाठी आजची शेवटची संधी; मुंबईचं आव्हान 
  • इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा सीजन खूप रोमांचकारी ठरला
  • या मोसमात शेवटचा साखळी सामना आज संध्याकाळी मुंबई इंडियन्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आहे
  • या सामन्यानंतर प्ले ऑफमध्ये खेळणारा कोणता चौथा संघ असेल हे निश्चित होईल
  • हैदराबादने आज मुंबईच्या संघाला हरवले तर थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करतील आणि कोलकाता स्पर्धेबाहेर जाईल
  • आजच्या लीग सामन्यानंतर प्लेऑफचे 4 संघ ठरणार आहेत
  • हैदराबादने आज मुंबईला पराभूत केले तरच ते प्लेऑफमध्ये जाणार
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: