आज ऋषी पंचमी चे विशेष व्रत; जाणून घ्या काय आहे मानस?

0
17

भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या दिवशी तिथी प्रमाणे आज ऋषी पंचमी आहे

धर्मग्रंथांनुसार एखादी व्यक्ती ऋषी – मुनींची उपासना करत असेल तर तो सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त असतो

ऋषी पंचमी च्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान केल्याने सर्व थांबलेले काम पूर्ण होते असा मानस आहे

या व्रतामध्ये मुख्यत: सप्तऋषीची केली जाते म्हणून तिला ऋषी पंचमी असे म्हणतात