Home LATEST अयोध्येत जिवंत झाले त्रेता युग; रामनगरी कोट्यावधी दिव्यांनी प्रज्वलित

अयोध्येत जिवंत झाले त्रेता युग; रामनगरी कोट्यावधी दिव्यांनी प्रज्वलित

0
अयोध्येत जिवंत झाले त्रेता युग; रामनगरी कोट्यावधी दिव्यांनी प्रज्वलित
  • आज राम नगरीत सरयू नदीच्या काठी त्रेता युग जीवंत झाला आहे
  • भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या रूपाचे व्यक्ती पार्कमध्ये हेलिकॉप्टर मधून खाली उतरले
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासमवेत श्री राम, सीता आणि लक्ष्मण यांचे स्वागत केले
  • या वेळी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, मंत्री नीलकंठ तिवारी उपस्थित होते
  • संध्याकाळ होताच 5.51 लाखाहून अधिक दिवे लावून राम नगरी उजळली
  • रामजन्मभूमी परिसरात 492 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दीपक जळाला
  • पुढील दीपोत्सवात 7.51 लाख दिवे लावून अयोध्या रोषणाई करण्यात येणार आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: