Home BREAKING NEWS ट्रम्प ने एस्पर यांना संरक्षण सचिव पदावरून केले बरखास्त; क्रिस्तोफर मिलर यांची नेमणूक

ट्रम्प ने एस्पर यांना संरक्षण सचिव पदावरून केले बरखास्त; क्रिस्तोफर मिलर यांची नेमणूक

0
ट्रम्प ने एस्पर यांना संरक्षण सचिव पदावरून केले बरखास्त; क्रिस्तोफर मिलर यांची नेमणूक
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण सचिव मार्क एस्पर यांना काढून टाकले आहे
  • राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राचे संचालक क्रिस्तोफर सी. मिलर हे आता संरक्षण सचिव म्हणून काम पाहतील
  • गेल्या आठवड्यात एस्पर यांनी राजीनामा पत्र तयार केले होते
  • निवडणुकीनंतर त्यांना काढून टाकले जाईल अशी अपेक्षा केली जात होती
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून याबाबद माहिती दिली
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: