ट्रम्प की बिडेन ? चित्र अद्याप अस्पष्ट; जाणून घ्या मतसंख्या…

0
20
  • अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणीला अनेक तास उलटून गेले आहेत
  • रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोईल्ड ट्रम्प यांना 213 मते मिळाली
  • डेमोक्रॅटचे उमेदवार जो बिडेन यांना 238 मते मिळाली आहे
  • मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अनेक तासांनंतरही अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही
  • तसेच बिडेन यांना 50.1 % तर ट्रम्प यांना 48.3 % मतदान मिळाले