Home International हवामानात बदलावर ट्रम्प ची भारतावर टीका; म्हणाले- ‘तेथील हवा किती घाण आहे’

हवामानात बदलावर ट्रम्प ची भारतावर टीका; म्हणाले- ‘तेथील हवा किती घाण आहे’

0
हवामानात बदलावर ट्रम्प ची भारतावर टीका; म्हणाले- ‘तेथील हवा किती घाण आहे’
  • डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन आणि ट्रम्प यांची शेवटची अध्यक्षीय चर्चा झाली
  • यामध्ये अध्यक्ष ट्रम्प यांनी चीन आणि रशियासह भारताचा उल्लेख केला
  • ट्रम्प म्हणाले भारत, रशिया आणि चीनचे वातावरण खराब आहे
  • चीन किती प्रदूषण करते ते पहा,रशियाकडे पाहा, भारत बघा, हवामान किती वाईट आहे
  • अमेरिकेत उत्तम हवा आहे, शुद्ध पाणी आहे
  • कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उत्तम मार्ग येथे आहेत
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: