Turkey earthquake; तुर्कीच्या भयावह भूकंपात सुमारे ८३ जणांचा मुत्यु; सर्च ऑपेशन सुरूच…

0
14
  • तुर्की किनारपट्टी आणि ग्रीसच्या समोस द्वीपकल्प दरम्यान एजियन समुद्रात भूकंप झाला होता
  • यामध्ये सुमारे 83 जणांचा मृत्यू झाला
  • तसेच 800 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती
  • हा भूकंप रिश्टर स्केलवर 7.0 तीव्रतेचा मोजला गेला होता
  • 100 हुन अधिक लोकांना वाचवण्यात आले