दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक, एकाचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी

0
17
  • वर्ध्यामध्ये एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे
  • या अपघातामध्ये एकजण ठार तर तीनजण गंभीर झाल्याची माहिती देण्यात आली
  • दोन ट्रकच्या समोरासमोरील धडकेत झाल्याने अपघात घडला आहे
  • अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले
  • पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे