उदय सामंत यांची मोठी घोषणा, महाराष्ट्रात लवकरच होणार प्राध्यापकांची भरती

0
35

महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांची भरती रखडली असून ही भरती लवकर करावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. तसेच यासाठी अनेक आंदोलनही करण्यात आली आहे मात्र यामध्ये आता थोडा दिलासा मिळणार असून येत्या काळात लवकरच प्राध्यापकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती उच्च अन तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. पण याबाबतचा कोणतीही प्रक्रिया झाली नाही.मात्र उदय सामंत यांनी प्राध्यापक भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे.