‘Covid19’ ला खोटे समजणाऱ्या युक्रेनच्या फिटनेस स्टार दिमीत्री सुजूक यांचे कोरोनाने निधन

0
8
  • युक्रेन च्या ३३ वर्षीय फिटनेस स्टार दिमीत्री सुजूक चा निधन
  • ते तुर्की ट्रिप मध्ये कोरोना संक्रमित झाले होते
  • काही दिवसांपूर्वी त्यांनी इंस्टा वर पोस्ट टाकली होती
  • ‘जेव्हा पर्यत मी बिमार पडलो नाही तोपर्यत मी जगात कोरोना नसल्याचे म्हणत होतो’
  • डीचार्ज झाल्या नंतर काही तासात त्यांना पुन्हा भर्ती करावे लागले

Leave a Reply