Home BREAKING NEWS युकेत कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन बेकाबू,भारताने विमान सेवांवर घातली बंदी

युकेत कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन बेकाबू,भारताने विमान सेवांवर घातली बंदी

0
युकेत कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन बेकाबू,भारताने विमान सेवांवर घातली बंदी

युके मध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्टेन समोर आलाय यामुळे तिथे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची आशंका आहे याचं पाश्वभूमीवर भारताने विमान सेवांवर 31 डिसेंबर पर्यत घातली बंदी

  • कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे कोरोना विषाणूचा पसराव झपाट्याने होत आहे
  • हा धोका लक्षात घेता भारताने ३१ डिसेंबर पर्यत युकेतुन येणाऱ्या विमान सेवांवर 31 डिसेंबर पर्यत बंदी घातली
  • काल नेदरलँडने ब्रिटनवरील सर्व उड्डाणांवर बंदी घातली आहे
  • बेलजीएमने यापूर्वीच ब्रिटनहून विमान आणि ट्रेन सेवा बंद केली आहे
%d bloggers like this: