ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्टेन समोर आलाय यामुळे तिथे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची आशंका आहे याचं पाश्वभूमीवर अनेक देशांनी ब्रिटेनच्या विमान सेवांवर घातली बंदी
- कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे कोरोना विषाणूचा पसराव झपाट्याने होत आहे
- हा धोका लक्षात घेता जर्मन सरकार ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या उड्डाणांवर बंदी घालण्याचा विचार सुरू
- जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांच्या रविवारी ही माहिती दिली
- यामुळेच नेदरलँडने ब्रिटनवरील सर्व उड्डाणांवर बंदी घातली आहे
- बेलजीएमने यापूर्वीच ब्रिटनहून विमान आणि ट्रेन सेवा बंद केली आहे
Photo: shrilankaairlines