पाकिस्तान च्या कराची मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम; पाकिस्तान चा कबूलनामा

0
24

🔸दाऊद इब्राहिम हा मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे

🔸1993 मध्ये त्याने मुंबई येथे बॉम्बस्फोट घडवले होते

🔸मुंबई बॉम्बस्फोटानंतर तो आणि त्याचे कुटुंब मुंबईतून पळून गेले

🔸भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीमध्ये दाऊदचे नाव आहे

🔸दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे अनेक पुरावे जगासमोर आले असून पाकिस्तानने प्रत्येक वेळी त्यास नकार दिला

🔸मात्र आज अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीमध्ये असल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे

🔸पाकिस्तानने दाऊद इब्राहिमच्या नावासह दहशतवाद्यांची नवी यादी प्रसिद्ध केली आहे.

🔸याशिवाय पाकिस्तानने दाऊदचे तीन पत्तेही जारी केले आहेत

🔸जगातील अनेक देश दाऊद च्या शोधात आहेत