
केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक (shripad naik)यांची गाडी उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यल्लापुराजवळ पलटी झाली होती या अपघातात मंत्री गंभीर जखमी झाले होते व त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते
- केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची गाडी उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यल्लापुराजवळ पलटी झाली होती
- या अपघातात मंत्री गंभीर जखमी झाले होते
- या अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे
- यानंतर त्यांना aiims मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते
- मात्र आता त्यांची तब्बेत स्थिर असून त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात येणार आहे