केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरिंची पत्रकार परिषद ,घेतले महत्वाचे निर्णय ; वाचा…

0
41
  • केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी पत्रकार परिषद घेतली
  • यामध्ये एअर इंडियावर बोली लावण्यासंबंधित गोष्टीवरच्या अटी बदलण्यात आल्या
  • ते म्हणाले ‘आता एंटरप्राइझ किंमतीवर बोली लावण्यात येईल
  • आता एअर इंडियाचे कर्ज किती वाहून घेण्यास ते सक्षम असणार आहेत हे सांगण्याची गरज आहे
  • १० नोव्हेंबरपासून अमृतसर ते नांदेड दरम्यान तीनदा साप्ताहिक थेट उड्डाणे सुरू होतील