केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लवकरच एम्स मधून सुट्टी

0
7

गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी च कोविड -१९ वर मात केली होती

त्यानंतर त्यांची तब्बेत खराब झाल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स मध्ये भरती करण्यात आले होते

आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तब्येत बरी झाली आहे

थोड्याच वेळात त्यांची सुट्टी होण्याची शक्यता आहे

अशी माहिती दिल्ली एम्स येथून देण्यात आली

Leave a Reply