केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात… 

0
8
  • भाजपचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसादच्या हेलिकॉप्टरचा प्रवासादरम्यान अपघात
  • बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले होते
  • रविशंकर प्रसाद यांच्या हेलकॉप्टरच्या पंख्याची पाती तारेत अडकल्याने हेलिकॉप्टरची पाती तुटली
  • रविशंकर प्रसाद यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही
  • ते पूर्णपणे सुखरूप असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी या अपघातानंतर सांगितले

Leave a Reply