येत्या वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार – नितीन गडकरी

0
37

येत्या वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्यात येतील अशी मोठी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत केली आहे. टोलनाके रद्द करण्याच्या योजनेवर सरकार आता काम करत आहे. तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम सुरु आहे, तसेच त्याजागी GPS यंत्रणा बसवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

 “जर टोलनाकेचं बंद केले तर रस्ते बनवणाऱ्या कंपन्या आमच्याकडे भरपाई मागतील. मात्र सरकारने पुढील वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्याची योजना केली आहे”, असं देखील नितीन गडकरी म्हणाले.