Home Entertainment जाह्नवीने पापा बोनी कपूर ला दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा; शेअर केले अनसीन फोटो…

जाह्नवीने पापा बोनी कपूर ला दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा; शेअर केले अनसीन फोटो…

0
जाह्नवीने पापा बोनी कपूर ला दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा; शेअर केले अनसीन फोटो…
  • बोनी कपूरच्या वाढदिवसानिमित्त त्यांची मुलगी जाह्नवी कपूरने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
  • जाह्नवीने बोनी कपूर, श्रीदेवी आणि तिचे अनेक दुर्मिळ आणि न पाहिलेले फोटो शेअर केले
  • जाह्नवी कपूरने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत
  • पहिल्या चित्रात बोनी कपूर मुलगी जाह्नवी सोबत केक कापत आहेत
  • हे फोटो बोनीच्या तारुण्यातील आहेत
  • सर्व चित्रे गोंडस आणि न पाहिलेली आहेत
  • तिने ‘हॅप्पी बर्थडे टू द बेस्ट’ असे कॅपशन सुद्धा दिले आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: