Home International अनोखा विश्व विक्रम! घरातच ६८ किमी चालून त्याने रचला विश्वविक्रम 

अनोखा विश्व विक्रम! घरातच ६८ किमी चालून त्याने रचला विश्वविक्रम 

0
अनोखा विश्व विक्रम! घरातच ६८ किमी चालून त्याने रचला विश्वविक्रम 
  • महाराष्ट्रातीलच नांदेड जिल्ह्यातील बालाजी सुर्यवंशी याने विश्व विक्रम बनवला
  • यानं आपल्या घरातच जवलपास वीस तास चालून एक अनोखा जागतिक विक्रम साकारला
  • या कामगिरीमुळं सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे
  • वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी सतत १९ तास ५५ मिनिटे चालत जवळपास ६८ किलोमीटराचा प्रवास घरातल्या घरातच केला
  • त्यामध्ये त्यानं एक लाख एकशे अठ्ठावीस (१,००,१२८) पावलं चालण्याचाही विक्रम रचला आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: