Home Entertainment प्रियंका आणि निकच्या लग्नाचे अनसीन फोटो सोशल मीडिया वर व्हायरल; दिसतायेत खूपच सुंदर

प्रियंका आणि निकच्या लग्नाचे अनसीन फोटो सोशल मीडिया वर व्हायरल; दिसतायेत खूपच सुंदर

0
प्रियंका आणि निकच्या लग्नाचे अनसीन फोटो सोशल मीडिया वर व्हायरल; दिसतायेत खूपच सुंदर
  • प्रियंका आणि निकने 2 डिसेंबर 2018मध्ये जोधपुरच्या लोकप्रिय उम्मेद पॅलेसमध्ये लग्न केलं
  • लाल रंगाच्या जोड्यात अतिशय सुंदर दिसत होती प्रियंका 
  • लग्नाच्या दिवशी हे जोडपे अतिशय सुंदर दिसत होते
  •  निकने शेअर केलेल्या प्रियंकाच्या फोटोत ती अतिशय सुंदर दिसत होती
  • 2  डिसेंबर 2020 रोजी प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली
  • आजही लोकं निक आणि प्रियंकाच्या वेडिंग लुकला फॉलो करतात

Photo: @nickjonas ,@priyankachopra

%d bloggers like this: