Home Entertainment उर्मिला मातोंडकरने शेअर केली ट्रॅफिक लाईट मधील सेल्फी; म्हणाली ‘किती कुल दिसतेय’

उर्मिला मातोंडकरने शेअर केली ट्रॅफिक लाईट मधील सेल्फी; म्हणाली ‘किती कुल दिसतेय’

0
उर्मिला मातोंडकरने शेअर केली ट्रॅफिक लाईट मधील सेल्फी; म्हणाली ‘किती कुल दिसतेय’
  • उर्मिला मातोंडकर ही हिंदी चित्रपटांमधील एक अभिनेत्री आहे
  • उर्मिलाने ‘कलयुग’ या चित्रपटाद्वारे बाल कलाकार म्हणून फिल्मी करिअरची सुरुवात केली
  • उर्मिलाच्या अभिनयाची खूप प्रशंसा होते
  • तिला तीन चित्रपटांना फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन देण्यात आले होते
  • तिने नुकताच एक सेल्फी फोटो शेअर केला आहे
  • फोटो शेअर ती म्हणाली ‘ट्रॅफिक लाईट चा चेहऱ्यावर पडलेला प्रकाश किती छान वाटतो’
  • फॅन्स या फोटो वर भरपूर कंमेंट करत आहेत

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: