Home International अमेरिकन दूतावास इस्लामाबादचे ट्विटर अकाउंट हॅक; ट्विट करत दिली माहिती

अमेरिकन दूतावास इस्लामाबादचे ट्विटर अकाउंट हॅक; ट्विट करत दिली माहिती

0
अमेरिकन दूतावास इस्लामाबादचे ट्विटर अकाउंट हॅक; ट्विट करत दिली माहिती
  • अमेरिकन दूतावास इस्लामाबाद ट्विटर अकाउंट काल हॅक झाले होते
  • याबाबद अमेरिकन दूतावास इस्लामाबाद यांनी ट्विट करत माहिती दिली
  • यावर स्पष्टीकरण देत म्हणाले ‘काल रात्री आमच्या अकाउंट वर अनाधिकृतता प्रवेश केला गेला’
  • ‘अमेरिकन दूतावास राजकीय संदेश पोस्ट किंवा रीट्वीट करण्यास मान्यता देत नाही’
  • ‘अनधिकृत पोस्टमुळे उद्भवलेल्या कोणत्याही गोंधळाबद्दल आम्ही दिलगीर आहोत’
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: