
- अमेरिकेतील एका नर्स ने तिच्या फोटोचे कम्प्यारीजन कोलाज शेअर केले
- ती 27 वर्षाची असून कोरोना काळात ती हॉस्पिटल मध्ये सेवा देत आहे
- या कोलाज मध्ये तिने 8 महिन्यांपूर्वीचा एक फोटो लावला आहे
- तसेच दुसऱ्या फोटोत तिने सध्याचा फोटो शेअर केला आहे
- कोरोना काळात साडे बारा तासाच्या शिफ्ट नंतर तिच्या चेहऱ्यावर काय परिणाम झाले हे दाखवले आहे
- तिने हे फोटो शेअर करत ट्विट केले आहे