अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ख्रिस्ती बांधवांना दिल्या हॅलोवीन च्या शुभेच्छा..!

0
44
  • ख्रिस्ती बांधव हॅलोवीन हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात
  • दरवर्षी ३१ ऑक्टोबर या दिवशी हॅलोवीन साजरे केले जाते
  • हॅलोवीन सेलिब्रेशन हे मूळतः इंग्लंड आणि आर्यलंड येथील आहे
  • युरोपीन देशात मान्यतेनुसार, हॅलोवीन दरम्यान मृत व्यक्तींचे आत्मे त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला येतात
  • अमेरिकेमध्ये हॅलोवीन मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते
  • हा सण साजरा करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले
  • ट्विट करत त्यांनी सर्व ख्रिस्ती बांधवांना हॅलोवीन च्या शुभेच्छा दिल्या