अमेरिकी राष्ट्रपति पदाचे उमेदवार जो बिडेन ने दिल्या नवरात्री च्या शुभेच्छा; म्हणाले…

0
8
  • काल पासून नवरात्री ला सुरवात झाली आहे
  • जो बिडेन ने ट्वीट करत नवरात्री च्या अमेरिकेतिल व भारतातिल हिंदू लोकांना शुभेच्छा दिल्या
  • पुन्हा एकदा वाईटावर चांगल्याचा विजय होणार असे त्यांनी म्हटले
  • नवरात्रि हा सन भारताप्रमाने अमेरिकेत सुद्धा भारतीय साजरा करतात

Leave a Reply