Home International ‘अमेरिकेच्या मतमोजतीत घोटाळे ,सर्वोच्च न्यायालयात जाऊ’ – डोनाल्ड ट्रम्प

‘अमेरिकेच्या मतमोजतीत घोटाळे ,सर्वोच्च न्यायालयात जाऊ’ – डोनाल्ड ट्रम्प

0
‘अमेरिकेच्या मतमोजतीत घोटाळे ,सर्वोच्च न्यायालयात जाऊ’ – डोनाल्ड ट्रम्प
  • अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान संपले आहे
  • आता मतमोजणी सुरू असून सुरुवातीचा ट्रेंड कायम आहे
  • डेमोक्रॅट पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन आघाडीवर आहेत
  • तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे
  • केवळ अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष अमेरिकेच्या निवडणूक निकालांवर आहे
  • डोनाल्ड ट्रम्प म्हणाले ‘मतमोजणीत बर्‍याच ठिकाणी फसवणूक आहे, परंतु आम्ही निवडणूक जिंकू’
  • ‘आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊन मते थांबवण्याची मागणी करू’
  • ‘आम्ही निवडणूक जिंकली आहे आणि मला माझ्या मतदारांचे आभार मानायचे आहेत’
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: