Home LATEST Uttar Pradesh: बहराईच मध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू १० जखमी

Uttar Pradesh: बहराईच मध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू १० जखमी

0
Uttar Pradesh: बहराईच मध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू १० जखमी
  • उत्तर प्रदेशमधील बहराईचमध्ये एक भीषण अपघात
  • ज्यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला
  • या घटनेत १० लोक जखमी झाले आहेत
  • गोंडा-बहराइच रस्त्यावरील प्रयागपूर येथे दोन वाहनांच्या धडकीमुळे हा अपघात झाला
  • आंबेडकर नगरच्या किचौछा दर्गा येथून लखीमपूर खेरीकडे प्रवासी लोक जात होते
  • तेवढ्यात त्यांच्या व्हॅनला शिवदहा पाळीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली

Pic: file photo

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: