AIADMKमधून निष्कासित केलेल्या शशिकला कोरोना पॉझिटिव्ह

0
46

अवैध संपत्तीप्रकरणी 2017 मध्ये शशिकला 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

  • AIADMKमधून निष्कासित केलेल्या शशिकला (sasikala) कोरोना (corona) पॉझिटिव्ह
  • ताप आणि छातीत दुखत असल्याने रुग्णालयात केले दाखल
  • शशिकला यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार
  • उपचारासाठी घेतली होती कोर्टात धाव
  • शशिकला यांची 27 जानेवारीला शिक्षा पूर्ण झाल्याने सुटका होणार आहे