- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या लोकसभा मतदार संघ वाराणसीला भेट देणार आहेत
- देव दिपावलीच्या मुहूर्तावर मोदी वाराणसीमध्ये दाखल होणार आहेत
- याठिकाणी लेझर शो देखील पाहणार आहेत
- त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील असणार
- देव दिपावलीच्या मुहूर्तावर वाराणसी घाट लाखो दिव्यांनी उजळून निघणार आहे
- देव दिपावलीच्या मुहूर्तावर वाराणसी घाट १५ लाख दिव्यानी झळकणार आहे