वरूण धवन चा ‘Coolie No. 1’ या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

0
6
  • अभिनेता वरुण धवन आणि सारा अली खान यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
  • चित्रपट 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल
  • हा चित्रपट गोविंदाचा सुपरहिट सिनेमा कुली नंबर 1 चा रिमेक आहे
  • ज्याच्या सिनेमाच्या प्रदर्शनाची लोक आतुरतेने वाट पाहत आहे
  • वरुण धवनने चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला

Leave a Reply