वरुण धवनने शूटिंगपूर्वी केली कोरोना चाचणी; म्हणाला- सोशल डिस्टनसिंग आणि मास्क आवश्यक

0
7
  • बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली आहे
  • ज्यामध्ये वरूण कोरोना ची चाचणी करतांना दिसत आहे
  • पोस्ट शेअर वरुण म्हणाला ‘चित्रपटाच्या सेटवर परत येण्यापूर्वी त्याने कोविड ची तपासणी केली’
  • यामध्ये तो पीपीई परिधान केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्या सह दिसत आहे
  • आपल्या चाहत्यांनी सामाजिक अंतर पाळले पाळा आणि मास्क घाला असे आवाहन केले
  • अभिनेत्याचा पुढचा चित्रपट “कुली नंबर 1” आहे

सौजन्य: @varundvn

Leave a Reply