Home BREAKING NEWS वरवरा राव यांना उपचारासाठी तळोजा तुरुंगातून नानावटी रुग्णालयात हलवले

वरवरा राव यांना उपचारासाठी तळोजा तुरुंगातून नानावटी रुग्णालयात हलवले

0
वरवरा राव यांना उपचारासाठी तळोजा तुरुंगातून नानावटी रुग्णालयात हलवले
  • कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी तळोजा तुरुंगात आरोपी ज्येष्ठ तेलुगु कवी वरवरा शिक्षा भोगत आहेत
  • यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे
  • वरवर राव यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावली आहे
  • त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी पत्नी हेमलता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती
  • यावर उच्च न्यायालयाने राव यांच्यावर १५ दिवस नानावटी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी दिली
  • त्यामुळे त्यांना तळोजा कारागृहातून मुंबईच्या नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: