छोट्या पडद्यावरच्या दिग्गज अभिनेत्याचे निधन; आर्थिक मदतीसाठी केले होते आवाहन 

0
1
  • खूप काळापासून किडनीच्या त्रासाने त्रस्त असलेले अभिनेते आशीष रॉय यांच निधन
  • ओशिवरा येथे राहत असलेले ५४ वर्षीय आशीष रॉय यांनी अखेरचा श्वास घेतला
  • ‘ससुराल सिमर का’ ,’ब्योमकेश बक्शी’, ‘जीनी और जीजू या लोकप्रिय टीव्ही मालिकेत त्यांनी अभिनय केला
  • जया भट्टाचार्य आणि झूमा मित्रा यांच्याप्रमाणे अनेक कलाकार ज्यांचे आशीष रॉय यांच्याशी मित्रासारखे संबंध होते
  • आशीष यांना तब्बेत बिघडल्यामुळे ICU मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आल होत
  • यानंतर आशीष रॉय यांनी इंडस्ट्रीकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती