ज्येष्ठ गायिका आणि नायिका आशालता वाबगावकर यांचा कोरोनाशी लढा अपयशी

0
7
  • मराठी चित्रपट आणि नाट्य विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन
  • त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती
  • सातारा येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते फलटण तालुक्यात ‘माझी आई काळूबाई’ या मालिकेच्या शुटिंग दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती
  • १६ सप्टेंबर रोजी त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते

Leave a Reply