तरुणीवर अत्याचार करत बनवला व्हिडिओ; इंटरनेट वर विकत कमावले लाखो रुपये

0
20
  • पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील तरुणीवर अत्याचार
  • अत्याचाराचा व्हिडीओ पोर्न साइटवर टाकणाऱ्या तरुणाला अटक
  • मिलिंद अनिल झडे असे आरोपीचे नाव आहे
  • तो मुंबईतील बेस्टमध्ये कंटक्टर म्हणून काम करतो
  • अशा व्हिडीओंमधून त्याने हजारो डॉलरची कमाई केली आहे
  • याप्रकरणी त्याच्याविरुद्ध नवी मुंबई, ठाणे, पालघर आदी ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले