विनयभंगाच्या आरोपावर विजय राज यांनी तोडली चुप्पी

0
13
  • ‘शेरनी’ सिनेमाच्या सेटवर अभिनेता विजय राज यांच्यावर छेडछाडीचा आरोप करण्यात आला होता
  • या आरोपामुळे प्रमुख भूमिकेत असलेल्या विजय राज यांचे सिनेमातील काम थांबवण्यात आले
  • आरोपानंतर पहिल्यांदा विजय राज यांनी मौन सोडले आहे
  • ‘या प्रकरणी लोकांनी दुसरी बाजू समजून घेणेही गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे’
  • ‘कोणतीही एकच बाजू जाणून मते बनवणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले’
  • ‘या आरोपांमुळे आपल्यासह कुटुंबीयांना मनस्ताप हन करावा लागला’
  • ‘आपले एवढ्या वर्षांचे करिअर धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले

सौजन्य: @vijayrazz