विकास दुबे प्रकरणात मोठा खुलासा; कानपूरचे माजी डीआयजी अनंत देव निलंबित

0
17
  • विकास दुबे प्रकरणातील एसआयटी चौकशीत मोठा खुलासा झाला
  • एसआयटीच्या अहवालानुसार विकास दुबे आणि त्याच्या कुटुंबीयांनी 15 नातलगांनी बनावट कागदपत्रांद्वारे शस्त्र परवाना मिळविला होता
  • एसआयटीचे अध्यक्ष व वरिष्ठ आयएएस संजय भुसरेड्डी यांनी याप्रकरणी सर्वाविरोधात गुन्हा दाखल केला
  • विकास दुबे, त्याचा भाऊ दीपक दुबे आणि त्याच्या साथीदारांवर फौजदारी गुन्हे दाखल होते
  • असे असूनही त्याच्याकडे शस्त्रे परवाने होते
  • यामुळे उत्तर प्रदेश सरकारने कानपूरचे माजी डीआयजी अनंत देव यांना निलंबित केले