‘बालिका वधू’, ‘कुछ तो लोग कहेंगे’च्या दिग्दर्शक विकताय भाजीपाला

0
5
  • बालिका वधू दिग्दर्शक रामवृक्ष गौर विकताय भाजीपाला
  • लॉकडाऊनमुळे मालिकांचे चित्रीकरण बंद असल्याने यांच्यावर ही वेळ
  • कोरोनामुळे रामवृक्ष मूळ गावी उत्तर प्रदेशमध्ये परतले
  • येथे ते सध्या भाजी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत
  • चित्रपट-मालिकांच्या क्षेत्रात येण्यापूर्वी रामवृक्ष वीजवितरण विभागात नोकरी करत होते