Home BREAKING NEWS फ्रेंच ‘जेटमॅन’ व्हिन्सेंट रेफेटचा दुबईत प्रशिक्षणादरम्यान मृत्यू

फ्रेंच ‘जेटमॅन’ व्हिन्सेंट रेफेटचा दुबईत प्रशिक्षणादरम्यान मृत्यू

0
फ्रेंच ‘जेटमॅन’ व्हिन्सेंट रेफेटचा दुबईत प्रशिक्षणादरम्यान मृत्यू
  • फ्रेंच स्टंटमॅन व्हिन्सेंट रेफेटचा प्रशिक्षणा दरम्यान मृत्यू
  • ते जेटपॅक आणि कार्बन फायबर विंग पॅक वापरुन हवाई स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध होते
  • व्हिन्सेंट रेफेट हे जेटमन दुबई या कंपनीचे भाग आहे आखाती शहराच्या वॉटरफ्रंट आणि आल्प्सवरून उड्डाण करणारे हे 36 वर्षीय व्यक्ती होते
  • यांचा मृत्यू “दुबईतील प्रशिक्षण दरम्यान” झाला आहे
  • परंतु याबाबत अधिक माहिती दिली गेली नाही
  • मृत्यू कशी झाली याबाबद चौकशी सुरू आहे

Pic: france24

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: